Marathi Lifestyle

Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी PDF

स्वामी समर्थ तारक मंत्राच्या (Swami Tarak Mantra) सुरुवातीच्या ओळीमध्ये “निशंक हो निर्भय हो मना रे” असे म्हटलं गेलंय. या ओळीचा अर्थ स्वामींची (Shri Swami Samarth Tarak Mantra) भक्ती करताना भक्तांनी मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील सर्व भीती दूर करुन त्यांना अंतःकरणापासून समर्पित व्हायचे आहे.

Sachin Khot
January 22, 2026
3 min read
Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी PDF

Shree Swami Samarth Vadhu Var Suchak Kendra

॥ श्री स्वामी समर्थ ॥
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी

Shree Swami Samarth Vadhu Var Suchak Kendra

स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे:

  • हे भक्ताला सर्व प्रकारच्या अनावश्यक ऊर्जा आणि नकारात्मकतेपासून संरक्षण करते.
  • स्वामी मंत्राचा नियमित जप आध्यात्मिक वाढीस मदत करतो.
  • हे धैर्य, मानसिक शांतता देते आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेवते.
  • हा मंत्र जपल्याने तुमची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होते.
  • हे रोगांशी लढण्यासाठी धैर्य देते आणि जीवन सकारात्मकतेने भरते.

Shree Swami Samarth Vadhu Var Suchak Kendra

स्वामी समर्थ तारक मंत्राच्या (Swami Tarak Mantra) सुरुवातीच्या ओळीमध्ये “निशंक हो निर्भय हो मना रे” असे म्हटलं गेलंय. या ओळीचा अर्थ स्वामींची (Shri Swami Samarth Tarak Mantra) भक्ती करताना भक्तांनी मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील सर्व भीती दूर करुन त्यांना अंतःकरणापासून समर्पित व्हायचे आहे. कारण, 'अशक्य ही शक्य करतील स्वामी' हे (Shree Swami Samarth Tarak Mantra) वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की स्वामी भक्तांनी (Swami Samarth Tarak Mantra Lyrics) सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामी समर्थांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा श्री स्वामी समर्थ (Tarak Mantra Swami Samarth) पूर्ण करू शकतात.

स्वामी समर्थ तारकमंत्राच्या (Tarak Mantra in Marathi) दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी (Tarak Mantra pdf) जर तुमच्यापाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीज गरज नाही. श्री स्वामी समर्थ सोबत (Tarak Mantra Lyrics in Marathi) असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे. श्री स्वामी समर्थांच्या (Swami Samarth Tarak Mantra in Marathi) आज्ञेविणा काळ देखील तुम्हाला काही करु शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी (Tarak Mantra Marathi) तुमची साथ सोडणार नाहीत.

तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्याजवळ तर श्री स्वामी (Swami Tarak Mantra Lyrics) शक्ती आहे. जन्म-मृत्यू ज्यांच्या आधीन आहेत ते ब्रह्मांडनायक स्वामी (Swami Samarth Tarak Mantra pdf) तुझे आहेत तू त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामी समर्थांची (Swami Tarak Mantra pdf) आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते.

Frequently Asked Questions

MarathiVadhuVarSuchak.com is the most trusted Marathi Vadhu Var Suchak in Mumbai.
MarathiVadhuVarSuchak.com is the best Marathi Vadhu Var Suchak Kendra in Mumbai.
In Maharashtra state, MarathiVadhuVarSuchak.com is the most trusted Marathi Vadhu Var Suchak.

Share this article

Tags

Swami Tarak MantraShri Swami Samarth Tarak MantraShree Swami Samarth Tarak MantraSwami Samarth Tarak Mantra LyricsTarak Mantra Swami SamarthTarak Mantra in MarathiTarak Mantra pdfSwami Samarth Tarak Mantra in MarathiSwami Samarth Tarak Mantra pdfSwami Tarak Mantra pdf

About the Author

Sachin Khot is an expert in marathi lifestyle with years of experience helping individuals navigate their matrimonial journey. Their insights and guidance have helped countless people find meaningful relationships.

Ready to Start Your Journey?

Discover meaningful connections through our trusted Marathi matrimony platform built with the Marathi community's values at heart

Related Articles

Marathi Lifestyle
Anand Maratha grooms and brides : Register Free Now
October 7, 2025Sachin Khot

Anand Maratha grooms and brides : Register Free Now

MarathiVadhuVarSuchak.com is an online and offline Marathi matrimony platform for the Maratha community, providing special services for finding grooms and brides in the 96 Kuli Maratha society. Here you can find a partner according to your preferences, whether they are single or divorced.

Anand MarathaAnand Maratha GroomsAnand Maratha Vadhu VarMaratha Vadhu VarMaratha Vadhu Var Suchak
Read More
Marathi Lifestyle
Lagnasathi Vadhu Pahije? Register on Marathi Vadhu Var Suchak
October 11, 2025Sachin Khot

Lagnasathi Vadhu Pahije? Register on Marathi Vadhu Var Suchak

The biggest wedding fair named 'Marathi Vadhu Var Suchak' was recently held with great excitement. A total of 500 Marathi brides and grooms gathered from all over Maharashtra for this event. They were pleased to have the opportunity to choose partners from their own community for the youngsters from Marathi families settled outside Maharashtra.

Vadhu PahijeLagnasathi Vadhu PahijeVadhu Pahije MarathiVadhu Pahije Mobile NumberVar Var Che Vadhu VarVarvarche Vadhu Var
Read More
Marathi Lifestyle
Heart Touching Birthday Wishes in Marathi - मराठीत शुभेच्छा द्या
June 4, 2026Sachin Khot

Heart Touching Birthday Wishes in Marathi - मराठीत शुभेच्छा द्या

Heart Touching Birthday Wishes in Marathi | वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत खास आणि आनंददायी क्षण असतो. या विशेष दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देणे म्हणजे आपल्या प्रेमाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची अभिव्यक्ती असते. मराठी भाषेत दिलेल्या शुभेच्छा या अधिक हृदयाला भिडणाऱ्या असतात, कारण आपली मातृभाषा नेहमीच आपल्या भावना अधिक सुंदर आणि खोलवर व्यक्त करते. (Happy Birthday Wishes in Marathi)

Heart Touching Birthday Wishes in MarathiHappy Birthday Wishes in MarathiThank You for Birthday Wishes in MarathiThanks for Birthday Wishes in Marathi
Read More
Marathi Lifestyle
Kokanastha Matrimony for Kokanastha Brahmin and Maratha
October 16, 2025Sachin Khot

Kokanastha Matrimony for Kokanastha Brahmin and Maratha

Recently, although urbanization has picked up pace in Konkan and the associated issues are starting to be felt, the religious and family traditions are still largely upheld during wedding ceremonies in Konkan. Weddings that take place in the villages or clusters of Konkan are a great example of collective cooperation.

Kokanastha BrahminKokanastha MatrimonyKokanastha Brahmin bridesKokanastha MarathaTawde Vivah
Read More
Marathi Lifestyle
आर्य वैश्य कोमटी समाज वधू वर फ्री नोंदणी : Download App Now
January 1, 1970Sachin Khot

आर्य वैश्य कोमटी समाज वधू वर फ्री नोंदणी : Download App Now

मराठी समाजात, 'अनुबंध' (Anubandh) या शब्दाचा अर्थ आहे, विवाहात (Anubandh ID) दोन आत्म्यांना घट्ट जोडणारं भावनिक नातं, जो अनेकदा मागच्या जन्मांपासून जोडला गेलेला समजला जातो, ज्याला व्यापक हिंदू तत्त्वज्ञानात ऋणानुबंध म्हणतात. हे फक्त करार केलेल्या नात्याचं प्रतीक नाही, तर प्रेम, जडणघडण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं खोल नातं आहे.

AnubandhAnubandhaAnubandh IDArya Vaishya KomtiAnubandh comAnubandha com
Read More

Stay Updated with Latest Articles

Get notified when we publish new articles, tips, and success stories